फर्निचर व्यापाऱ्याने बेडमध्ये साडीत गुंडाळून ठेवलेले दागिने, रोकड लंपास; 16 लाखांच्या मुद्देमालाची चोरी

<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> फर्निचर व्यापाऱ्याने बेडमध्ये साडीत गुंडाळून ठेवलेले 15 लाख 70 हजार रुपयांचे दागिने चोरट्याने पळवल्याची घटना पंढरपुरात घडली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही चोरी नेमकी कधी याचाही अंदाज व्यापाऱ्याला नाही. त्यामुळे 1 ते 13 डिसेंबरदरम्यान ही चोरी झाली असावी असा अंदाज त्याने पोलिसात तक्रार देताना व्यक्त केला.</p> <p

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pandharpur-thieves-stole-jewelery-worth-rs-15-lakh-70-thousand-wrapped-in-a-saree-by-furniture-trader-842092

Post a Comment

0 Comments