मराठा विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा; विनोद पाटील, विनायक मेटे यांची प्रतिक्रिया

मराठा विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा आहे. एसईबीसी उमेदवारांना राज्य सरकारने दिलासा दिला असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून प्रवेश घेता येणार आहे.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maratha-students-will-be-able-to-get-admission-in-ews-vinod-patil-reaction-842096

Post a Comment

0 Comments