<p style="text-align: justify;"><strong>कोल्हापूर :</strong> पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील देणगीचं बुधवारी मोजमाप करण्यात आलं. यामध्ये अंबाबाई देवस्थानला भक्तांकडून भरभरून दान करण्यात आल्याची माहिती समोर आली.</p> <p style="text-align: justify;">2019- 20 या आर्थिक वर्षात तब्बल 83 लाख रुपये किंमतीचे दागिने भक्तांनी दान केल्याचं या मोजणीतून उघड झालं. अंबाबाई आणि श्री
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/gold-silver-donation-offerings-counting-took-place-in-ambabai-and-jyotiba-temple-in-kolhapur-842079
0 Comments