गुगल पेच्या कस्टमर केअरमधून बोलतोय सांगून फसवणूक, नांदेडमधील व्यक्तीच्या खात्यातून 2 लाख 62 हजार रुपये लंपास

<p style="text-align: justify;"><strong>नांदेड :</strong> गुगल पे अॅपच्या कस्टमर केअरमधून बोलतोय असं सांगून एका व्यक्तीच्या खात्यातून दोन लाख 62 हजार रुपये लंपास केल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. या प्रकरणी किनवट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फोन नंबरची तपासणी केली असता तो गुगल पे कस्टमर केअरचा असल्याचं दाखवत

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/fraud-by-claiming-to-be-speaking-from-google-pays-customer-care-2-lakh-62-thousand-was-stolen-from-the-account-of-nanded-man-844586

Post a Comment

0 Comments