New year Celebration | नववर्षाचं सेलिब्रेशन पर्यटकांना 'महागत'

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> 2020 या वर्षाला निरोप देण्यासाठी शहरी धकाधकीपासून दूर जात अनेकांनी थर्टी फर्सट साजरा करण्याला प्राधान्य दिलं. (new year 2021) नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळावर गर्दी झालीय. शहरातींल संचारबंदीमुळं पर्यटकांनी कोकण, (Mahabaleshwar) महाबळेश्वरकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. पण, तिथे मात्र त्यांना एका भलत्याच अडचणीचा सामना करावा

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/new-year-celebration-tourists-faced-price-hikes-at-mahabaleshwar-alibaug-and-other-destinations-844576

Post a Comment

0 Comments