स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या कुलगुरुंचा प्रताप, दोन महागड्या गाड्या असताना नव्या गाडीची खरेदी, फॅन्सी नंबरसाठी 50 हजार रुपये मोजले, विद्यापीठात उभारलेल्या कोविड 19 लॅबमध्ये साहित्य खरेदी करतानाही मोठा अपहार केल्याचा आरोप सिनेट सदस्यांकडून करण्यात आला आहे. या आरोपावर बोलण्यास कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी नकार दर्शवला आहे.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-latur-srtm-university-vice-chancellor-nishant-bhadreshwar-live-841738
0 Comments