स्मार्ट बुलेटिन | 22 डिसेंबर 2020 | मंगळवार | एबीपी माझा

<strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong> 1. आजपासून सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये पाच जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू, ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसचा नवा प्रकार समोर आल्याने अलर्ट 2. न्यू ईयरच्या सेलिब्रेशनवर नाईट कर्फ्यूचं सावट, हॉटेल व्यावसायिक नाराज, आहार संघटनेचे पदाधिकारी शरद पवार यांची भेट घेणार 3. आज आणि उद्या संपूर्ण मुंबईत पाणीकपात, इंजेक्शन पॉईंटची दुरुस्ती करण्यासाठी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-22nd-december-2020-latest-updates-841305

Post a Comment

0 Comments