<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> भाजप केंद्र सरकारच्या मदतीने राज्यसरकारच्या अधिकाराचे हनन करुन पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्रसरकार हस्तक्षेप करत अधिकार्यांना बदलण्याचे काम आहे. हा विषय गंभीर असून या विषयासंदर्भात तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी व
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/sharad-pawar-to-visit-west-bengal-for-talks-with-mamata-banerjee-841151
0 Comments