<p style="text-align: justify;"><strong>लातूर :</strong> मिनगिरे सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला बढतीसाठी मदतीचा हात देणारे कोण ? असा सवाल आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे भ्रष्ट अधिकारी यांच्या विरोधात कडक कारवाई करताना सरकार दिसत नाही. शिवानंद मिनगिरे यांच्या रुपात ही संधी सरकार कडे चालून आलेली असताना ही ठाकरे सरकारने अशा अधिकाऱ्यांना
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/whose-hand-is-behind-the-promotion-question-from-mla-bhatkhalkar-841129
0 Comments