रासप आमदार रत्नाकर गुट्टेंना ईडीचा मोठा झटका, 255 कोटींची मालमत्ता जप्त

<p style="text-align: justify;"><strong>परभणी</strong> : शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी बीड आणि धुळे येथील तब्बल 255 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.</p> <p style="text-align: justify;">गंगाखेड येथील रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ed-raid-on-mla-ratnakar-gutte-gangakhed-assets-worth-rs-255-crore-seized-842014

Post a Comment

0 Comments