ग्रामपंचायत निवडणूक | 29, 30 डिसेंबर रोजी ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे धनंजय मुंडेंचे सर्व जात पडताळणी समित्यांना निर्देश

<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी केंद्रांवर नागरिकांची झुंबड उडालेली असताना, जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे आज 29 डिसेंबर व उद्या 30 डिसेंबर असे दोनही दिवस राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईन

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/gram-panchayat-election-dhananjay-munde-instructs-all-caste-verification-committees-to-accept-online-and-offline-applications-on-december-29-30-844037

Post a Comment

0 Comments