<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर त्यांना आज 30 डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहावं लागणार आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ खडसे हे त्यांच्या वकीलामार्फत हजर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खडसे हे उद्या स्वतः हजर राहतात की वकीलामार्फत आपली बाजू मांडतात याकडे
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ncp-leader-eknath-khadse-ed-notice-latest-update-844178
0 Comments