<p style="text-align: justify;"><b>स्मार्ट बुलेटिन | 30 डिसेंबर 2020 | बुधवार | एबीपी माझा </b> शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आज सातव्यांदा चर्चा, बैठकीकडे देशाचे लक्ष</p> <p style="text-align: justify;">ग्रामपंचायत अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस, ऑनलाईनसोबत ऑफलाईन अर्जही स्वीकारणार</p> <p style="text-align: justify;">देशात कोरोनाच्या नव्या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सातवर, इंग्लंडवरुन आलेली दोन वर्षाची मुलगी पॉझिटिव्ह</p> <p style="text-align:
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-30-december-2020-farmer-protest-eknath-khadse-ed-latest-updates-844184
0 Comments