<p style="text-align: justify;">लहान मुलांनी खेळताना रुपयांची नाणी ,टाच पिन,वेगवेगळ्या बिया झाल्याचं आपण पाहिलं असेल ऐकलं असेल पण औरंगाबादेत एका 33 वर्षीय व्यक्तीने टूथब्रशच गिळल्याची घटना घडली आहे. टूथब्रश पोटात गेल्याने त्या व्यक्तीला वेदना सुरू झाल्या. सदर व्यक्तीला उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.</p> <p style="text-align: justify;">तपासणीसाठी डॉक्टरांनी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/33-years-old-person-swallow-toothbrush-see-what-happened-next-844189
0 Comments