शिवप्रताप दिन | अफजलखान वधाला 352 वर्षे पूर्ण

<p style="text-align: justify;"><strong>सातारा :</strong> छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या अनेक गाथा आजवर आपण ऐकल्या आहेत. अशाच एका गाथेला आणि अर्थातच महाराजांच्या पराक्रमाला आजच्या म्हणजेच 21 डिसेंबर 2020 या दिवशी तब्बल 352 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही घटना आहे प्रतापगडावरील अफजलखान वधाची. हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/chatrapati-shivaji-maharaj-shivpratap-din-celebrated-in-a-simplest-way-at-pratapgad-satara-watch-video-841069

Post a Comment

0 Comments