पंकजा मुंडेंच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात चोरी, 37 लाख 84 हजार रुपयांचे साहित्य लंपास

<p style="text-align: justify;"><strong>बीड :</strong> भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळी जवळच्या पांगरी इथल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये दोन महिन्यापूर्वी तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याचे समोर आले आहे. या चोरी प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p> <p style="text-align: justify;">वैद्यनाथ सहकारी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/theft-at-pankaja-mundes-vaidyanath-co-operative-sugar-factory-in-beed-841766

Post a Comment

0 Comments