सिंधुदुर्ग : मालवण मधील आंगणेवाडीची श्री देवी भराडीची यात्रा 6 मार्च 2021ला होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची यात्रा केवळ आंगणे कुटुंबीयांच्या उपस्थितीत मर्यादित स्वरुपात पार पडणार आहे. अशी माहिती आंगणे कुटुंबीयांनी दिली
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-sindhudurg-anganewadi-bharadi-devi-yatra-on-6th-march-2021-843882
0 Comments