आंगणेवाडी श्री देवी भराडीमातेची यात्रा 6 मार्चला, कोरोना पार्श्वभूमीवर यात्रा मर्यादित स्वरुपात होणार

<p style="text-align: justify;"><strong>मालवण:</strong> कोकणात जत्रा म्हटलं की उत्साहाचं वातावरण पहायला मिळतं. कोकणातील गावागावात वर्षाच्या ठराविक तिथीला प्रत्येक गावात जत्रा भरते. मात्र भराडी देवीच्या जत्रेची तारीख कुठल्या पंचागात अथवा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही, कारण ती निश्चित नसते. देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते. ही तारीख ठरवण्याची प्रथाही उत्सुकतेची आहे. दिवाळीत शेतीची कामं

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/kokan-aangnewadi-bharadidevi-yatra-at-malvan-is-on-6-march-843856

Post a Comment

0 Comments