<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> प्रेमभंग झालेल्या एका तरुणाने आपल्या एक्स गर्लफेण्डच्या बॉयफ्रेण्डला धमकावण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची घटना घडलीय. या प्रकरणात वर्सोवा पोलिसांनी हवेत गोळीबार करणाऱ्या अल्ताफ हुसैन सय्यद (36 वर्ष) आणि वसीम शेख, (30 वर्ष) या दोघांना अटक केली. या दोघांवर पोलिसांनी धमकावणे, गोळीबार करणे या गुन्ह्याखाली अटक केली आहे.</p> <p
source https://marathi.abplive.com/crime/firing-in-the-air-to-threaten-ex-girlfriends-boyfriend-varsova-police-arrested-accused-843908
0 Comments