Balasaheb Sanap | माजी आमदार बाळासाहेब सानप यांची घरवापसी; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण

<p>नाशिकमधील नेते आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांची अखेर घरवापसी झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या भाजप कार्यालयात त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. <br />भाजपमध्ये काम करताना अनेक कार्यकर्ते जोडले. पक्ष

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-balasaheb-sanap-back-in-bjp-devendra-fadanavis-speech-841116

Post a Comment

0 Comments