<p>पुरोगामी महाराष्ट्राची लक्तरं वेशीवर टांगल्याची घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडली आहे. बलात्कार पीडित महिलेवर व्यभिचारी असल्याचा आरोप करत पाचेगाव, जयराम तांडा आणि वसंतनगर तांडा या तीन गावांनी तिच्यासह कुटुंबाला हद्दपार करण्याचा ठराव घेतला आहे. एवढंच नाही तर गावकऱ्यांनी या महिलेविरोधात बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातसमोर ठिय्या दिला.</p> <p>ही महिला गावकऱ्यांना
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-beed-three-grampanchayat-evict-the-rape-victim-843972
0 Comments