<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> अंमलबजावणी संचालनालयाने पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवून 29 डिसेंबर रोजी चौकशीसाठी कार्यालयात हजर होण्याने निर्देश दिले होते. यावर आता वर्षा राऊत यांनी ईडीला पत्र लिहून मुदतवाढ मागितल्याचं कळतंय.</p> <p style="text-align: justify;"><strong>पीएमसी बँक घोटाळा काय आहे?</strong> पीएमसी बँकेत बनावट
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pmc-bank-scam-case-why-ed-seeks-information-from-varsha-raut-about-55-lakhs-transaction-843967
0 Comments