<p style="text-align: justify;"><strong>जळगाव : </strong>पूर्वाश्रमीचे भाजप कार्यकर्ते, गिरीश महाजन यांचे समर्थक आणि आताचे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते असलेले जामनेरमधील प्रफुल्ल लोढा यांनी एकनाथ खडसे यांच्यासह गिरीश महाजन, रामेश्वर नाईक आणि पारस ललवाणी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या चौघांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचं लोढा यांनी म्हटलं आहे.</p> <p style="text-align: justify;"><strong>गिरीश महाजन आणि
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ncp-prafulla-lodha-serious-allegations-against-eknath-khadse-girish-mahajan-rameshwar-naik-paras-lalvani-842762
0 Comments