राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस?

<p style="text-align: justify;"><strong>जळगाव :</strong> राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून नोटीस मिळाल्याची चर्चा असून त्यांना 30 डिसेंबर रोजी चौकशीला हजर राहावे लागणार असल्याचं म्हटलं आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याप्रकरणी खडसेंना नोटीस मिळाल्याची चर्चा रंगू लागली आहे. परंतु अशी कुठलीही नोटीस मिळाली नसल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांची एबीपी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ed-issues-notice-to-ncp-leader-eknath-khadse-842747

Post a Comment

0 Comments