देवेंद्रजी... मी कोल्हापूरला परत जाणार- चंद्रकांत पाटील

<p style="text-align: justify;"><strong>पुणे</strong> : 'देवेंद्रजी...', असं म्हणत चंद्रकांत पाटील यापुढं जे काही म्हणाले, ते सर्वांच्याच भुवया उंचावून गेलं. मी कोल्हापूरला परत जाणार, असं वक्तव्य करत चंद्रकांत पाटील यांनी अनेक चर्चांना वाव दिला. भाजप प्रदेशाध्यक्ष पदी असणाऱ्या पाटील यांच्या या वक्तव्यामुळं बऱ्याच राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.</p> <p style="text-align: justify;">पुण्यात प्रत्येकालाच

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/i-will-return-kolhapur-says-chandrakant-patil-pune-says-bjp-leader-chandrakant-patil-mentioning-devendra-fadnavis-842698

Post a Comment

0 Comments