पेट्रोल महागल्यानं पेट्रोल चोरीचा धंदा, कारण ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क!

<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद:</strong> कांद्याचे दर वाढले की कांद्याच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणावर सुरु होतात आणि त्यासंबंधी गुन्हे देखील दाखल होतात .अगदी तसंच काहीसं औरंगाबादमध्ये घडलंय. पेट्रोल महागाईच्या या काळात शहरातील दोन तरुणांनी पेट्रोल चोरीचा धंदा सुरु केला. या पेट्रोल चोरीच्या गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा लावला असून आरोपी आता गडाआड झाले आहेत.</p> <p

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/aurangabad-petrol-stealing-case-two-accused-arrested-by-the-police-842694

Post a Comment

0 Comments