<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : रिपाई नेते रामदास आठवले (ramdas athavle) यांच्या लोकप्रियतेचे निकष तसे अनेक. राजकीय वर्तुळात आणि जनमानसातही आपल्या अनोख्या शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रामदास आठवले यांना आज (25 December)ला सर्वच स्तरांतून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात येत आहेत. सोशल मीडियावरही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यामध्ये गाजतायेत त्या म्हणजे राज्याचे
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/home-minister-anil-deshmukh-writes-a-poem-wishes-a-very-happy-birthday-to-rpi-ramdas-athavle-842602
0 Comments