MNS vs Amazon : मनसेचं अमेझॉनविरोधात खळ्ळखट्याक, पुणे आणि मुंबईतील कार्यालयं फोडली

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> अॅमेझॉनच्या अॅपमध्ये आणि संकेतस्थळावर मराठी भाषा उपलब्ध करुन द्यावी करावा अशी वारंवार मागणी मनसेकडून केली जात असताना त्याला नकार देत राज ठाकरेंना थेट न्यायालयात खेचल्यानं अमेझॉनविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. पवई आणि साकीनाका परिसरातील ॲमेझॉनच्या कार्यालयासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुणे आणि चांदिवलीतील कार्यालयही फोडल्याची घटना

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mns-aggressive-on-use-of-marathi-language-amazon-mumbai-pune-office-vandalised-842581

Post a Comment

0 Comments