Christmas Holidays | लाँग वीकेंडमुळं तीर्थक्षेत्रांसह समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी

<p style="text-align: justify;"><strong>Christmas Holidays</strong> अर्थात (CHRISTMAS 2020) नाताळच्या सणाचं औचित्य साधत आप्तेष्टांना शुभेच्छा देत अनेकांचीच पावलं वळली आहेत ती म्हणजे काही पर्यटन स्थळांकडे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवसांची सुट्टी अर्थात लाँग वीकेंडच्या निमत्तानं शहराकडून ग्रामीण भाग आणि गिरिस्थानांकडे जाणाऱ्यांचा आकडा लक्षणीयरित्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/christmas-holidays-long-weekends-tourists-rush-pilgrimage-beaches-enjoy-long-weekends-842575

Post a Comment

0 Comments