<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> अॅमेझॉनने आपल्या अॅपवर आणि संकेतस्थळावर मराठीचा वापर करावा यासाठी मनसे-अॅमेझॉनचं रस्त्यावरचं भांडण आता न्यायालयात गेलं असताना अॅमेझॉनची मुख्य स्पर्धक कंपनी फ्लिपकार्टनं मात्र मराठीचा स्वीकार केल्याचं दिसून आलंय.</p> <p style="text-align: justify;">मनसेच्या मराठीच्या आग्रहावर अॅमेझॉननं काही दिवसापूर्वी आपण मराठीचा वापर करु शकत नसल्याचं सांगितलं होतं. त्यावरुन मुंबईभर मनसेनं 'नो
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/flipkart-language-selection-option-marathi-language-option-amidst-amazon-mns-furore-842565
0 Comments