<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. मंगळवारी ईडीच्या कार्यालयात हजर न राहू शकलेल्या वर्षा राऊत यांना आता 5 जानेवारीला ईडी समोर हजर व्हावं लागणार आहे. या प्रकरणी आता राज्याचं राजकारण तापू लागल्याचं दिसत आहे. 'पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/suddenly-many-mini-lotus-are-blooming-sanjay-raut-slams-bjp-on-ed-notice-844248
0 Comments