<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीनंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे. या टीकेला भाजपकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजप नेत्यांनी संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. ज्यांनी खादाडासारखे
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/saamana-shivsena-article-bjp-leaders-allegation-on-sanjay-raut-and-shiv-sena-844249
0 Comments