<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> महाराष्ट्र सरकारने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडून गर्दी न करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. सरकारने या संदर्भात सर्कुलर जारी करुन घरातच राहून नववर्षाचं स्वागत करावं. समुद्रकिनारे, उद्याने तसंच रस्त्यावर जाऊ नये असं म्हटलं आहे.
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-lockdown-extension-government-extends-lockdown-restrictions-till-31st-january-2021-prevent-spread-covid-19-844277
0 Comments