<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर</strong> : सोलापूर महानगर पालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्या उपमहापौरांवर पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्तांची नियुक्ती नियमबाह्य असून, 'तुमची बदली थांबवायची असेल तर मला पाच लाख रुपये द्या. मी मागासवर्गीय समाजाचा असून तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करेन' अशा पद्धतीची धमकी देत खंडणीची
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/solapur-deputy-mayor-rajesh-kale-ransom-deputy-commissioner-pande-in-solapur-844297
0 Comments