<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> आजच्या तरुणाईला भाईगिरी करण्यात मोठेपणा वाटत असल्याचे सध्या अनेक घटनांतून समोर येत आहे. परंतु सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी येथील सात तरुणांना मात्र हातात हत्यारे घेऊन फोटो काढणे अंगलट आले आहे. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.</p> <p style="text-align: justify;">माळशिरसच्या पिसेवाडीतील शहाजी इंगळे,
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/malshiras-7-youth-posted-photos-with-sword-ax-wooden-stick-in-hand-on-social-media-akluj-police-arrested-844302
0 Comments