<p style="text-align: justify;">मुंबई : सण- उत्सव किंवा मग कोणताही समारंभ, शरद पवार यांच्या कुटुंबामध्ये प्रत्येक क्षण अगदी आनंदात साजरा केला जातो. पवारांच्या कुटुंबातील सेलिब्रेशन खास असण्याचं कारण म्हणजे इथं कार्यक्रम किंवा प्रसंग कोणताही असो, संपूर्ण कुटुंब एकत्र येतं आणि मगच या क्षणांचा मनमुराद आनंद घेतं.</p> <p style="text-align: justify;">सध्या याचीच एक
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ncp-supriya-sule-shares-a-musical-video-from-family-function-where-sunetra-pawar-is-singing-844310
0 Comments