'थर्टी फर्स्ट' च्या रात्री शेवटची जेवणाची ऑर्डर साडेनऊ वाजता?

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> घरातच राहून नववर्षाचं स्वागत करण्याचा बेत आखणाऱ्यां मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. घरातल्या पार्टीसाठी ऑनलाईन फूडची ऑर्डर देणार असाल तर ती रात्री 9.30 वाजेपर्यंतच द्यावी, रात्री 9.30 वाजेपर्यंतच्या अशा प्रकारच्या ऑर्डर स्वीकारण्याचा निर्णय आहार ने घेतला असल्याचं आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी सांगितलंय.</p> <p style="text-align: justify;">कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून

source https://marathi.abplive.com/news/mumbai/last-online-order-on-the-night-of-thirty-first-will-be-before-ten-due-to-night-curfew-844339

Post a Comment

0 Comments