<p style="text-align: justify;"><strong>जळगाव :</strong> मुलींची संख्या कमी असल्याने अनेक तरुणांना विवाहासाठी मुली मिळत नाहीत, अशाच तरुणांना हेरून त्यांच्या सोबत लग्नाचे नाटक करीत त्यांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी उज्वला गाढे या वधुसह आणखी दोन महिलांना जळगाव पोलिसांनी अटक केली आहे.</p> <p style="text-align: justify;">मुलगी मिळत नसल्याने कैलास चावरे या तरुणाचा विवाह होत
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/jalgaon-police-arrest-bride-for-cheating-on-youths-844362
0 Comments