<p style="text-align: justify;"><strong>पालघर:</strong> जिल्हा परिषदेला सन 2019-20 या आर्थिक वर्षांत मिळालेल्या 243 कोटी रुपयांपैकी सुमारे 57 कोटी रुपयांचा विकास निधी अद्यापही पडून असून तो मार्च 2021 पूर्वी खर्च करावयाचा आहे. केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्यानं तो निधी खर्च कसा करायचा याचं आव्हान जिल्हा परिषदेसमोर आहे. यासाठी जिल्हा परिषदेकडून
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/palghar-jilha-parishads-57-crore-fund-unspent-a-challenge-to-spend-the-funds-by-march-2021-844363
0 Comments