मोहोळच्या सईबाईंना विठ्ठल भेटला; आता पास नसलेल्या सर्वसामान्य भाविकांनाही थेट दर्शन द्या, भाविकांची मागणी

<p style="text-align: justify;">पंढरपूर : मोहोळ येथील एसटी महामंडळाच्या विठाई बसवरील विठुरायाचे दर्शन घेतानाचा महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मंदिर समितीने त्या महिलेचा शोध घेतला. तिला थेट विठुरायाच्या मंदिरात नेऊन दर्शन घडवले. अगदी तिला रुक्मिणी मातेची साडीचोळी देखील दिली. सईबाई बंडगर या मोहोळ येथील विठ्ठलभक्त असून दर महिन्याच्या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/give-direct-darshan-even-to-ordinary-devotees-who-do-not-have-pass-demand-of-devotees-844364

Post a Comment

0 Comments