नवरी मिळे नवऱ्याला! बोहल्यावर चढण्याच्या नादात नवरीही गेली अन् लाखो रुपयांनाही चुना

<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर</strong> : विवाह नोंदणी संस्थांमार्फत लग्नाळू तरुणांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पंढरपूर येथील काही तरुणांनी लग्नासाठी एका विवाह नोंदणी संस्थेत आपलं नाव नोंदवले. सुंदर मुलींचे फोटो आणि फोन नंबर देखील त्यांना पाठवण्यात आले. फोनवर बोलत भावी सुंदर आयुष्याची स्वप्ने हे तरुण रंगवत होते. अशाच बेसावध

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/marriage-bureau-mumbai-cheated-youth-of-pandharpur-844374

Post a Comment

0 Comments