<p style="text-align: justify;"><strong>अहमदनगर :</strong> भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतलाय. संजय राऊत यांना ED ची नोटीस बजावण्यात आली आहे. राजकीय सूडबुद्धीने ही नोटीस पाठवली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. मात्र हे चुकीचं असून ED चौकशी लागल्याने संजय राऊत यांचं घबाड
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-leader-ram-shinde-on-sanjay-raut-and-rohit-pawar-844381
0 Comments