<p style="text-align: justify;"><strong>कोल्हापूर :</strong> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच भाजप पक्षावर जोरदार टीका केली. एका खासगी कार्यक्रमासाठी जयंत पाटील कोल्हापुरात आले होते. देवेंद्र फडणवीस इस्लामपूरमध्ये येत आहेत मात्र ते स्वतःला आत्मनिर्भर करण्यासाठी आणि पक्षाला स्थिरस्थावर करण्यासाठी येत आहेत. अनेक वेळा ते आले
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ncp-mahavikas-aghadis-jayant-patil-on-ed-notice-eknath-khadse-and-devendra-fadnavis-843195
0 Comments