Pandharpur By-poll Election | पंढरपूर पोटनिवडणुकीत पार्थ रिंगणात?

 राष्ट्रवादीचे फायर ब्रँड आमदार म्हणून ओळख असलेल्या दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून भलंकेची उर्वरित टर्म मध्ये त्यांची राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी हा पर्यायावर विचार सुरू झाला आहे .

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-pandharpur-by-poll-election-parth-pawar-843191

Post a Comment

0 Comments