लाल मातीतला वाघ एकाकी पडलाय....!

<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> पैलवान जेव्हा कुस्तीच्या फडात असतो तेव्हा अनेक संस्था, संघटना, शासन त्यांच्या मदतीसाठी हजर असतात. त्यांच्या खुराकपासून सगळ्या गोष्टींच्या खर्चासाठी दत्तक घेतलं जातं. मात्र जेव्हा हाच पैलवान कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडतो तेव्हा मात्र तो एकाकी पडतो. अशीच काहीशी अवस्था राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये कुस्तीत सुवर्णपदक मिळवून देणारे, 1992

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/wrestler-appalal-shaikh-need-help-for-his-medical-treatment-solapur-843550

Post a Comment

0 Comments