<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राज्य शासनाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यु लावला आहे. त्यामुळे यंदाचा नववर्ष साजरे कसे करावे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्या संदर्भात आता राज्याच्या गृहखात्यानं एक नियमावली जाहीर केली आहे. त्यात सर्व नियम देण्यात
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/coronavirus-maharashtra-govt-issues-covid-guidelines-for-31st-december-and-new-year-celebration-read-details-843556
0 Comments