भारत भालकेंच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त निराधार,अजित पवारांची स्पष्टोक्ती

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ajit-pawar-reaction-on-vidhansabha-by-poll-election-parth-pawar-name-after-bharat-bhalke-death-843603

Post a Comment

0 Comments