पार्थ पवारांना भारत भालकेंच्या रिक्त जागी संधी? रोहित पवारांचं महत्वाचं वक्तव्य

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> राष्ट्रवादीचे फायर ब्रँड आमदार म्हणून ओळख असलेल्या दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, शरद पवार साहेब,

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pandharpur-malshiras-vidhansabha-by-poll-election-parth-pawar-name-after-bharat-bhalke-death-rohit-pawar-reaction-843217

Post a Comment

0 Comments