<p style="text-align: justify;"><strong>नागपूर:</strong> अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या की हत्या हे सीबीआयनं स्पष्ट करावं असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय. नागपूर येथे एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलंय.</p> <p style="text-align: justify;">गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, "सुशांत सिंह केसमध्ये सीबीआयला तपास देऊन चार ते पाच महिने झाले. त्याने आत्महत्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/anil-deshmukh-demanded-cbi-should-clarify-on-sushant-singh-rajputs-murder-or-suicide-843219
0 Comments