मी पुन्हा जाईन म्हणणाऱ्यांना पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं? : अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> "मी पुन्हा जाईन म्हणणाऱ्यांना पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं?" असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. "देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार आहे," असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काल (25 डिसेंबर) पुण्यातील अटल संस्कृती गौरव पुरस्कार

source https://marathi.abplive.com/news/pune/ajit-pawar-taunts-chandrakant-patil-on-his-state-about-going-back-to-kolhapur-842837

Post a Comment

0 Comments